स्पीडबेकरच ठरत आहेत जीवघेणे

E CITY NEWS 

                                     स्पीडबेकरच ठरत आहेत जीवघेणे 
   कोल्हापूर ( राजेंद्र मकोटे ) . - 
                     वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी शहरात विविध ठिकाणी करण्यात आलेले  स्पीड ब्रेकरच  दुचाकी वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत .  गरज नसताना अधिक संख्येने  स्पीड ब्रेकर संदोष रित्या तयार केले आहेत .त्यावर कायमस्वरूपी पांढरी पट्टे न   मारणे , वाहतूक नियमानुसार दोन्ही बाजूस  100 मीटर अंतरावर सूचनेचे न  बोर्ड लावणे या मुळे या स्पीड ब्रेकरची नेमकी कल्पना न आल्याने वाहन धारकाकडून अपघात होत आहेत . तसेच त्यांचे उंचवटे अधिक प्रमाणात केल्याने  पाठीच्या कण्यास जोरात  मार बसून  दुचाकीस्वार जखमी होण्याचे प्रमाण वाढत आहेत .      संबंधित सार्वजनिक बांधकाम आणि वाहतुकीचे चिन्ह वाहतूक खात्याची परवानगी न घेता स्थानिक नागरिकांनी तसेच काही ठिकाणी शिक्षण संस्थाचालकांनी  परस्पर रित्या स्पीड ब्रेकर रस्त्यावर उभा केले आहे,  रस्त्यावर तयार केली आहेत कुठेही नोंद पीडब्ल्यूडी विभाग अथवा वाहतूक खात्याकडे नाही .   कोल्हापूर शहरात झेंडा परिसरात शेंडा पार्क परिसरात चेतना विद्यालयाच्या समोर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस  रस्त्यावर केलेली स्पीड ब्रेकर हे पूर्णत सदोष पद्धतीने तयार केले आहेत ते प्रमाणापेक्षा उंच झाल्याने दुचाकीस्वारांना तसेच चार चाकी वाहन धारक नाही यावरून जाताना मोठा अडथळा पार करावा लागत आहे आणि त्यामुळे त्यांच्या कंबर दुखी वाढ झाली आहे याचबरोबर यादव नगर येथील डोंबार वाडा वसाहत तसेच शहरात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या सदोष  स्पीड ब्रेकर मुळे दुचाकी वाहनधारक दुचाकी वाहने रात्रीच्या वेळी स्लीप होण्याचे प्रमाण लागली आहे याचबरोबरीने जुना वाशी नाका आणखी पुतळा राजकपूर पुतळा ते रंकाळा तलाव  पर्यंतच्या रस्त्यावर गरज नसताना ज्यादा केलेल्या स्पीड ब्रेकर चा त्रास भाजपने वाहनधारकांना सहन करावा लागत आहे या वाहन आणि शरीराची दुखापत होणाऱ्या मोठ्या स्पीड ब्रेकर आयोजित महामार्गावर असणाऱ्या नव्या पद्धतीच्या  वीस ते तीस मीटर अंतरातील उंचवटे  नसणारे उभे करावे करावेत अशी मागणी  वाहनधारक आतून होत आहे होत आहे.             या सदोष स्पीड बकर संदर्भात डॉक्टर संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता यामुळे पाठीचा कण्यास   गंभीर दुखापत गंभीर दुखापत होण्याचा धोका आणि व्यक्त केला आहे अशा प्रकार चे शारिरीक ईजा झालेले  दुचाकी चालक अनेक  आणि पेशंट हे आपल्याकडे आल्याचे त्यांनी सांगितले .अश्या सदोष स्पीड ब्रेकर मुळे शारीरिक इजा झाल्यास  ग्राहक न्यायालयात दाद मागता येते आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक शाखा यांच्यावर नुकसान भरपाईचा दावा करता येतो असे  असे खटले मुंबई-पुण्यातील   ग्राहक न्यायालयात  दाखल असल्याचे विधी तज्ञ राजेंद्र वायंगणकर यांनी सांगितले यासंदर्भात शहर वाहतूक कारल्याची संपर्क साधला असता शहरात किती स्पीड ब्रेकर आहेत याची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले शहरात  प्रत्येक दिवसाला दोनशेहून अधिक  दुचाकी वाहने वाढत असताना ही समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत जाणार आहे याविरोधात आप्पा वाहनधारकांनी च सामूहिकपणे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्या सह न्यायालयीन लढाई लढणे ही काळाची गरज बनली आहे,   

Comments