सिटी न्यूज़
एकत्र कुंंटुंब पघ्दतीचा सिद्धगिरी मुझियम व्दारे हँलो अँप मघून जागर
.
कोल्हापूर [ राजेंद्र मकोटे ]
आशिया खंडातील एक नावाजलेले संग्रहालय म्हणून कोल्हापूर नजीकच्या साडे बाराशे वर्षांची परंपरा असलेल्या सिद्धगिरी कणेरी मठ येथील सिद्धगिरी म्युझियम ची ख्याती आहे . स्वातंत्र्यपूर्व काळात भारताची अर्थव्यवस्था भक्कम असणारी स्वंयपुर्ण खेडी आणि व्यवस्था याचे साडेतीनशे अधिक प्रसंगातून आणि 3400 अधिक व्यक्तिरेखांच्या माध्यमातून येथे प्रभावीपणे मांडणी केली आहे त्यामुळेच हे बघताना प्रत्येक भाराऊन जातोच. येथील अडीच ते तीन तास प्रत्येकाला ज्ञानात नवीन भर घालतातच. हे मुझियम पाहून गेगेलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात त्याचे त्याच्या आठवणी कायम राहतात राहतात आणि वेळीवेळी त्या व्यक्त होत असतात सध्या सोशल मीडियावर गाजत असलेल्या ॲप हॅलो ॲप मधून सुद्धा याच सिद्धगिरी म्युझियम मघून एक गाणे मघून एका सृजनशील पर्यटकाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सिद्धगिरी म्युझियम मधील विविध प्रसंग आणि त्यामधील दोन तीन पिढ्यातील आजी आजोबा ते नातू पर्यंतचे विविध प्रसंग हे दाखवत भारताच्या प्रगतीसाठी कुटुंब पद्धती अत्यावश्यक असल्याची त्यांनी घातली आहे या ॲपच्या शेवटी हॅलो ॲप मधील आव्हानाच्या शेवटी त्याने हिंदीतील " जब लोकं अनपढ थे , तब परिवार एक हुआ करता था , अभी मैने टूटे हुए परिवार को देखा तो अक्सर लोक , तो बहुत लिखा पढे ही देखे है "" या काव्यपंक्ती लिहून आपल्या भावनांना भावना व्यक्त केल्या आहेत , या समाजाच्या प्रातिनिधिक भावना आहे .या
सिद्धगिरी कणेरी मठाचे हे मुझियम माध्यमातून एकत्र कुटुंबाची व्यक्त झालेल्या भावना आणि झाली तळमळ हीच हेच यामागील यामागील परम पूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी जी यांची मूळ संकल्पना होती आणि तीच पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातूननेमकेपणे व्यक्त झाली आहे . यास मिळत असलेल्या हजारो
हिट्स हेच त्याचे ठसठसीत उदाहरण ठरले आहे . कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी सेंद्रिय शेतीपासून ते फुल पर्यंत आणि आधुनिक उपचाराच्या सिद्धगिरी हॉस्पिटल पासून प्रयोगशील आयुर्वेद आयुर्वेदा पर्यंत आणि कारागीर विद्यापीठापासून ते या सिद्धगिरी म्युझियम पर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी सिद्धगिरी कणेरी मठाने आपले कृतिशील योगदान दिले असून त्यात आता केंद्र शासनाच्या शेती केंद्रासह अनेक उपक्रमांची दिवसेंदिवस भरच पडत आहे.

Comments
Post a Comment