कै.भिमराव पाटील स्मृती जलद बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा आदित्य सावळकर अजिंक्य, सोहम खासबारदार उपविजेता
कोल्हापूर रविवार दि.१७ नोव्हेंबर:- जयलक्ष्मी लक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे काल रात्री उशिरा संपलेल्या कै.भीमराव बा पाटील स्मृति जलद बुद्धिबळ स्पर्धेत अकरावा मानांकित कोल्हापूरच्या आदित्य सावळकरने जोरदार मुसंडी मारत आठ पैकी आठ गुण करून अजिंक्यपद पटकाविले त्याला रोख रु पाच हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. तेरावा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासदारने सात गुणांसह सरस टायब्रेक गुण आधारे उपविजेतेपद पटकाविले त्याला रोख रु.तीन हजार व चषक देऊन सन्मानित केले तर नवव्या मानांकित नाशिकचा अखिलेश नागरेने सात गुणांसह तिसऱ्या स्थान प्राप्त केले त्याला रोख रुपये दोन हजार व चषक प्रदान करण्यात आला. सात गुण मिळवून ही कमी टायब्रेक गुण झाल्यामुळे द्वितीय मानांकित कोल्हापूरच्या अनिश गांधीस चौथे तर चौथा मानांकित इचलकरंजीच्या रवींद्र निकमला पाचवे स्थान मिळाले.
कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू सम्मेद अनिश व सातार्याच्या उमेश या पहिल्या तिन्ही अग्रमानांकिताना पिछाडीवर टाकत आदित्य, सोहम व नाशिकच्या अखिलेशने नेत्रदीपक व चमकदार कामगिरी केली हे या स्पर्धेचे ठळक वैशिष्ट्य ठरले
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महावीर उद्यान हास्य मंच चे अध्यक्ष नारायण(बापू) कांजर सचिव अशोक पोतनीस आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे,बाळासाहेब धामणेकर,राजेंद्र काकरे किसन खंदारे,पत्रकार राजेंद्र मकोटे,अरविंद जोशी व विक्रम शहा या सर्वांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मंचचे अध्यक्ष नारायण कांझर यांनी बुद्धिबळ हा खेळ सर्वांना विशेषतः शालेय विध्यार्थ्यांना संयम व एकाग्रता वाढीसाठी खूप चांगला आहे असे सिद्ध झाले असून महावीर उद्यानचे आधारस्तंभ कै.भिमराव पाटील यांच्या स्मरणार्थ दरवर्षी मोठ्या प्रमाणात बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला.स्पर्धेत पंच म्हणून काम उत्कर्ष लोमटे, मनिष मारुलकर, जयश्री पाटील, ऋतुराज भोकरे, मोदी,डॉ.हरिष पाटील, अमित दिवाण यांनी मुख्य पंच भरत चौगुले यांना सहाय्य केले.
अन्य मुख्य बक्षीस विजेते पुढील प्रमाणे - सहावा क्रमांक श्रीराज भोसले रेंदाळ,सातवा सम्मेद शेटे कोल्हापूर,आठवा ओम लमकाने पुणे,नववा राजू सोनेचा सांगली,दहावा उमेश कुलकर्णी सातारा,अकरावा वरद आठल्ये कोल्हापूर,बारावी ईश्वरी जगदाळे सांगली,तेरावा प्रशांत आणवेकर बेळगाव,चौदावा सारंग पाटील कोल्हापूर,पंधरावा रईस खान बेळगाव व सोळावा मुदस्सर पटेल मिरज
उत्तेजनार्थ बक्षिसे
उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू (साठ वर्षावरील)
प्रथम आनंदराव कुलकर्णी कोल्हापूर,द्वितीय सुरज पाटील बेनाडी,तृतीय बी एस नाईक कोल्हापूर,चौथा प्रकाश सोळांकुरकर कोल्हापूर,पाचवा विलास कवडे कोल्हापूर
उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू
प्रथम इनास शेख सातारा,द्वितीय श्रावणी खाडे पाटील कोल्हापूर,तृतीय अरीना मोदी कोल्हापूर,चतुर्थ रिया रेडेकर सांगली,पाचवी अनुष्का खादेड कोल्हापूर
उत्कृष्ट अपंग बुद्धिबळपटू
- यश गोगटे रत्नागिरी
पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
प्रथम धैर्यशील सरनोबत कोल्हापूर द्वितीय शर्विल पाटील कोल्हापूर तृतीय सुजल जामसांडेकर कोल्हापूर चतुर्थ अपूर्व कदम कोल्हापूर व पाचवा विशाल चांदम शिरोली
तेरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
प्रथम रोहित बुडके कारदगा द्वितीय आयुष पाटील कोल्हापूर तृतीय अनिश असणारे कोल्हापूर चतुर्थ साईप्रसाद कोकाटे बेळगाव व पाचवा सुमेध लिमये सांगली
अकरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
प्रथम हर्ष वेदांते कोल्हापूर द्वितीय यश भागवत कोल्हापूर तृतीय तेजस कुंदर्गी कोल्हापूर चतुर्थ नील मंत्री कोल्हापूर व पाचवा अथर्व सुतार निपाणी
नऊ वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
प्रथम जिया शेख सातारा द्वितीया प्रज्वल वरुडकर कोल्हापूर तृतीया आर्यन मंत्री कोल्हापूर चतुर्थ राजदीप पाटील कोल्हापूर व पाचवा हरीण करीन हरीण हरीण कुलकर्णी कोल्हापूर
सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
प्रथम रक्ष रायकर कोल्हापूर द्वितीय आरव पाटील कोल्हापूर तृतीय अर्णव पाटील कोल्हापूर चतुर्थ गितेश सागवेकर बेळगाव व पाचवा श्लोक आंबेकर कोल्हापूर
पाच वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळ
आदित्य घाटे कोल्हापूर व स्वरूप कुंभार कोल्हापूर

Comments
Post a Comment